मानसशास्त्र हा असा विषय आहे ज्याच्यावर एवढी वर्षे दुर्लक्ष होत होते. पण जसजसा काळ बदलला, जीवनशैली बदलली तसे याला महत्त्व मिळत गेले. मला मानसशास्त्राविषयी खूपच ओढ. लोकांच्या नकळत त्यांचे बोलणे, त्यांचे हावभाव यांचे निरीक्षण करत असतो. एवढं असूनही या विषयावर कधी वाचन केले नाही. मनात हे पुस्तक सामान्य माणसाला मानसशास्त्राची माहिती देण्यासाठी लिहिले गेले. मानसशास्त्राचे...
Read More