संगणकाचा इतिहास- " संस्कार माहिती तंत्रज्ञानाचे "जगातील पहिला इलेक्ट्रानिक्स संगणक तयार केला. त्याचे नाव इलेक्ट्रॉनिक्स नुम्रिकल ईंटेग्रेटर एंड कॅलक्युलेटर असे होते. १९४७ साली भौतिकशास्त्रात क्रांति होवून ट्रान्झीस्टरचा शोध लागला. १९५९ साला पासून कॉम्प्युटर मध्ये ट्रान्झीस्टर सर्किटचा वापर होवू लागला आहे.
Read More