S

Simplygauri's Thus Said A Yogi

FREE online courses in Yoga Philosophy and Kriya Yoga.
Regular articles on Yoga and Spirituality.

  • Rated2.7/ 5
  • Updated 1 Year Ago

ध्यानाचे मूळ आहार-विहारात | अजपा योग body, p, h1, h2, h3, td,a,a:link,a:visited,a:hover,div,span { font-family: 'Hind', sans-serif; } मुख्यपृष्ठ आमच्या विषयी गुरुपरंपरा ई-मेल न्यूजलेटर इंग्रजी लेख संपर्क करा लेखमाला देवाच्या डाव्या हाती शिव-उपासना अजपा योग लेख / विचार योग-अध्यात्म साप्ताहिक योगविचार इंग्रजी लेख पुस्तके देवाच्या डाव्या हाती नाथ संकेतींचा दंशु Learn Ajapa Yoga Article Updates Email Newsletter RSS Feed Untitled 1

Updated 5 Years Ago

काही आठवड्यांवर महाशिवरात्र येऊ घातली आहे. ज्यांची अजपा साधना काही कारणाने खंडित अथवा विस्कळीत झाली असेल त्यांच्यासाठी साधना परत नव्या जोमाने सुरु करायला तो उत्तम दिवस आहे. त्या निमित्त आज काही ध्यानमार्गावर समाधानकारक वाटचाल करायला पोषक अशा काही सोप्या गोष्टी सांगणार आहे. अनेकांना मी आजवर त्या सांगितल्या आहेत आणि बहुतेकांना त्याचा फायदाही झाला आहे. तुम्हालाही त्या उपयोगी पडतील अशी आशा आहे.
Read More