बरबादीयों का जश्न मनाता चला गया, मै #फ़िक्र को धुवे में उडाता चला गया! गाडी वेगाने पुढे जात असताना एखादं सुंदर दृश्य मनभरून बघता येतच नाही। वाऱ्याच्या वेगासोबत ते मागे निघून जातं अन आपण मान वळवून त्याला बघण्याचा, मनात साठवण्यासाठी धडपडत असतो। ते दृश्य पूर्णपणे न दिसल्याने हुरहूर तर असतेच। पण एखाद्या चित्रकारचं अर्धवट रेखाटलेलं,…
Read More