#Share_Market_In_Marathi || #शेअर_बाजार_मराठीत || #Investment - #गुंतवणूक || #Share_Market_Classes || #मराठी_गुंतवणूकदार Period 26 POSITIONS समजा, तुम्ही सकाळी SBI चे 100 shares खरेदी केले आहेत, Infosys चे 20 shares खरेदी केले आहेत आणि Ashok Leyland चे 200 shares विकले आहेत. या परिस्थितीत तुमच्या तीन shares मध्ये positions आहेत, ज्यातील दोन shares मध्ये तुम्ही LONG अर्थात BUY…
Read More