#Share_Market_In_Marathi || #शेअर_बाजार_मराठीत || #Investment - #गुंतवणूक || #Share_Market_Classes || #मराठी_गुंतवणूकदार Period 29 STOPLOSS ORDER // TRIGGER ORDER संभाव्य नुकसान कमी करण्यासाठी/ टाळण्यासाठी STOPLOSS ORDER चा उपयोग करतात. अतिशय हुशारीने याचा वापर करावा लागतो. समजा, Reliance च्या share ची किम्मत 900 रुपये आहे. आणि त्यात जास्त Volume आणि Volatility नाही. Volume वाढल्याच्या नंतर तो share…
Read More