#Share_Market_In_Marathi || #शेअर_बाजार_मराठीत || #Investment - #गुंतवणूक || #Share_Market_Classes || #मराठी_गुंतवणूकदार Period 30 = > DELIVERY, MARGIN & INTRADAY जेंव्हा shares आज खरेदी करून नंतर (उद्या वगैरे) विकायचे असतात तेंव्हा order टाकताना DELIVERY Order हा option निवडायचा असतो. जेंव्हा shares आज खरेदी करायचे असतात आणि आजच विकायचे असतात, म्हणजे INTRADAY Trading, तेंव्हा order टाकताना MARGIN…
Read More