भारतीय शेअर बाजार || जागतिक मंदी की गुंतवणूकदारांना संधी || Share Market Analysis सध्या शेअर बाजारात जो भूकंप सुरू आहे त्या भूकंपाचा केंद्रबिन्दु NBFC (Non-Banking Financial Company) येथे आहे. जे काही भीतीचं वातावरण आहे ते IL&FS च्या निमित्ताने सुरू झालेलं आहे आणि त्यामुळेच बाजारात अंनिश्चितता आहे. मंदीपेक्षा मंदीची भीती ही जास्त घातक असते. कारण नसताना…
Read More