🦋 आयुष्याचा निर्णय कुणाचा ? 🦋 सुप्रसिद्ध लेखक देवदत्त पटनाईक ह्यांचं एक सुंदर पुस्तक ” द गर्ल हू चोज्” रामायणातल्या सीतेच्या भूमिकेला प्रकाशात आणणारं हे तासाभरात वाचून होणारं पुस्तक, परंतु जणूकाही आपल्या सर्वच समस्यांचे उत्तर देऊन जाते. आपल्या समस्यां काय? आपल्याला जे मिळते ते आपल्याला मान्य नसल्याने होणारा त्रास म्हणजे आपल्या सर्व समस्यांचे मूळ. जीवन …
Read More