आपण स्पंदन वरचा, जीवनातील सकारात्मकतेवर प्रकाश टाकणारा तसेच वाचकांच्या प्रसिद्धीस उतरलेला आयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं लेख वाचलास का? एका माणसाकडे 100 उंट होते आणि त्यांना सांभाळण्यासाठी एक रखवालदार होता. काही कारणामुळे त्याचा हा रखवालदार नोकरी सोडून गेला. त्याच्या जागी त्याने एका दुसर्या माणसाची नेमणुक केली. दुसर्या माणसाला त्याने एक अट घातली, की रात्री त्याने पहार्यावर …
Read More