Tushar Bhambare

Tushar Bhambare's Mission MPSC

missionmpsc.com is the only English-Marathi guidance portal
for MPSC PSI-STI-Asst. exams.

  • Rated3.3/ 5
  • Updated 5 Years Ago

प्रेरणादायी आणि कौतुकास्पद..! ‘एमपीएससी’ मध्ये सामान्य कुटुंबातील मुलांची सर्वाधिक बाजी

Updated 5 Years Ago

प्रेरणादायी आणि कौतुकास्पद..! ‘एमपीएससी’ मध्ये सामान्य कुटुंबातील मुलांची सर्वाधिक बाजी
यंदाच्या राज्यसेवा परीक्षेत सामान्य कुटुंबातील तसेच ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचे प्रमाण सर्वाधिक आहे. महागडे क्लास टाळून स्व अभ्यासावर भर देत त्यांनी हे घवघवीत यश संपादन केले आहे.
Read More