S

Simplygauri's Thus Said A Yogi

FREE online courses in Yoga Philosophy and Kriya Yoga.
Regular articles on Yoga and Spirituality.

  • Rated2.7/ 5
  • Updated 1 Year Ago

सॅाफ्टवेअर डेव्हलपर्ससाठी बुद्धीवर्धक दहा आयुर्वेदिक सोपे उपाय | अजपा योग body, p, h1, h2, h3, td,a,a:link,a:visited,a:hover,div,span { font-family: 'Hind', sans-serif; } $(document).ready(function () { $("#container").css("marginTop", $("#notificationbar").height() + 22); }) Ajapa Dhyana and Kriya : Guidance and initiation sessions in Thane by Bipin Joshi. Read more... मुख्यपृष्ठ आमच्या विषयी गुरुपरंपरा ई-मेल न्यूजलेटर इंग्रजी लेख संपर्क करा लेखमाला देवाच्या डाव्या हाती शिव-उपासना अजपा योग लेख / विचार योग-अध्यात्म साप्ताहिक योगविचार इंग्रजी लेख पुस्तके देवाच्या डाव्या हाती नाथ संकेतींचा दंशु Learn Ajapa Yoga Article Updates Email Newsletter RSS Feed Are your technical skills and soft skills enough to be a successful and happy Software professional? Know the inner dimension of personal growth and well-being. Ajapa Meditation classes for Software / IT professionals conducted by Bipin Joshi in Thane. See more details here. Untitled 1

Updated 6 Years Ago

सॅाफ्टवेअर डेव्हलपमेंट हे असं क्षेत्र आहे की जिथे कायम नवीन-नवीन गोष्टी शिकाव्याच लागतात. एवढंच नाही तर सॅाफ्टवेअर लिहित असतांना सुद्धा पदोपदी मेंदूचा आणि बुद्धीचा कस लागत असतो. त्याच्या जोडीला दैनंदिन जीवनातील ताण-तणाव, चिंता, काळज्या असतातच. या सर्व परिस्थितीवर मात करायची असेल तर सॅाफ्टवेअर डेव्हलपर्सकडे सुदृढ आणि निकोप मेंदू आणि बुद्धी असणे आवश्यक ठरते.
Read More